फिलीपिन्सला मेडीकलचं शिक्षण घेण्यासाठी जाणा-या ३० विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि निरोप

महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, केरळ, तमिळनाडू, कोलकता अशा देशातील विविध राज्यातून आलेले ३० विद्यार्थी काल मेडीकलचं शिक्षण घेण्यासाठी फिलीपीन्सला रवाना झाले.

Read more

राज्यातील अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार

राज्यातील अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

Read more

जोशी-बेडेकर महाविद्यालयातील सौरभ चव्हाणची १४व्या राष्ट्रीय युवा संसदेत उत्कृष्ट वक्ता म्हणून निवड

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थी सौरभ चव्हाणची १४व्या राष्ट्रीय युवा संसदेत उत्कृष्ट वक्ता म्हणून निवड करण्यात आली आहे.

Read more