४५ वरील नागरिकांचं उद्या म्हणजे १० मे ला लसीकरण बंद

अद्याप लसींचा पुरवठा न झाल्या मुळे ४५ वरील नागरिकांचे लसीकरण उद्या म्हणजे १० मे रोजी बंद राहणार आहे.
फक्त १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांसाठी एका केंद्रावर लसीकरण होणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading