जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काल सेंट्रल मैदानावरील स्पोर्टींग क्लबची पाहणी केली. या पाहणीत त्यांनी क्लबच्या पदाधिका-यांसमवेत चर्चा केली. त्यांनी यावेळी काही सूचनाही पदाधिका-यांना केल्या. या क्लबचे अध्यक्ष डॉ. राजेश मढवी तसंच पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.