सुप्रसिध्द भविष्य मार्गदर्शक डॉ. सुहास सावरगावकर यांच्या संकेतस्थळाचं प्रकाशन

ठाण्यातील सुप्रसिध्द भविष्य मार्गदर्शन करणारे डॉ. सुहास सावरगावकर यांनी संकेतस्थळ सुरू केलं आहे. या संकेतस्थळाचं प्रकाशन भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते झालं. या संकेतस्थळावरून डॉ. सुहास सावरगावकर म्हणजे सुहास गुरूजी हे मार्गदर्शन करणार आहेत. या प्रकाशन सोहळ्यास या संकेतस्थळाच्या डिझायनर मयुरी करंदीकर, संजय ढवळीकर, महेंद्र नेने, सतिश गोगटे, सौरभ हळबे तसंच पल्लवी सावरगावकर आणि इतर परिवार उपस्थित होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading