सुप्रसिध्द अभिनेते जयंत सावरकर यांना विविध चित्रपट कलावंतांनी वाहिली आदरांजली

सुप्रसिध्द अभिनेते जयंत सावरकर यांना विविध चित्रपट कलावंतांनी आदरांजली अर्पण केली. सावरकर यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं. गेल्या काही वर्षांपासून सावरकर हे ठाणे वासिय होते. त्यांच्या निधनानंतर आज त्यांचं पार्थिव गडकरी रंगायतनमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी अनेक कलावंतांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading