सिनेअभिनेत्री नूतन यांच्या मुंब्रा रेतीबंदर येथील पडीक बंगल्याचा काही भाग पडला

सिनेअभिनेत्री नूतन यांच्या मुंब्रा रेतीबंदर येथील पडीक बंगल्याचा काही भाग पडला. आज संध्याकाळच्या सुमारास अभिनेत्री नूतन यांच्या पडीक बंगल्याचा काही भाग पडल्याची तक्रार आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे दाखल झाली होती. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केलं. घटनास्थळी कोणालाही दुखापत झालेली नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading