साफ ‘ व्यवस्थेची ‘ सफाई ‘ डझनानी कर्मचारी

मराठीतल्या म्हणी बोलक्या आहेत. कित्येक पांन लिहून समाधानकारक सांगतां येणार नाही असा आशय, म्हणी मोजक्या शब्दात व्यक्त करतात.
‘ आंघळा दळतोय आणि कुत्र पीठ खातोय ‘ ही अशीच एक म्हण.
नोकरशाहीच्या आले मना आणि एका प्रमुख शैक्षणिक संकुलाचे कोविद केंद्रा करता अधिग्रहण करण्या आले. ठाणे महाविद्यालयाच्या ८० खोल्या रिकाम्या करण्यात आल्या. ४ दिवसात ५०० खाटांचे कोविद केंद्र तिथे उभारण्यात आले. आता एवढ्या मोठ्या केंद्राची सफाई नको?
अधिकारी वर्गाच्या देखरीखाली ‘ साफ ‘ व्यवस्थेची ‘ सफाई ‘ डझनानी कर्मचारी करू लागले. प्रश्न एवढाच आहे की, थकल्यावर बसायचे, की बसून थकल्यावर काम करायचे? याचे  फोटोच चांगले वर्णन करतात. येथे डोळस दळतोय आणि नोकरशाही पीठ खातेय.

 

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading