जिल्हा परिषद अध्यक्षपद नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला गटासाटी आरक्षीत

जिल्हा परिषद अध्यक्षपद नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला गटासाटी आरक्षीत जाले आहे,ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पाच पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. पंचायत समिती, शहापुर – अनुसूचित जमाती ( महिला ), पंचायत समिती, अंबरनाथ – अनुसूचित जमाती ( महिला ), पंचायत समिती, मुरबाड – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, पंचायत समिती,कल्याण – सर्वसाधारण (महिला), पंचायत समिती, भिवंडी – सर्वसाधारण संवर्गा साटी आरक्षीत जाले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading