शिवसेना उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक विलास ढमाले यांचे निधन

शिवसेना उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक विलास ढमाले यांचे दुःखद निधन झाले. विलास ढमाले आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेले एक धडाकेबाज शिवसैनिक होते. किडनीच्या विकाराने ते त्रस्त होते. गेले काही दिवस ते रूग्णालयात उपचार घेत होते. परंतु आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी रात्री गतिमंद मुलांची दहीहंडी लावायचे. त्यांनी रक्तानंद ही संस्था स्थापन केली होती. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading