विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात ७३वा वर्धापन दिन साजरा

विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात काल ७३वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कोरोनाच्या नियमामुळे कोणतेही अतिरिक्त कार्यक्रम न करता ध्वजारोहण करून एनसीसीच्या विद्यार्थ्यांतर्फे मानवंदना देण्यात आली. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading