वागळे इस्टेटमधील नाल्याच्या भिंतीचा काही भाग पडला – सुदैवानं जिवितहानी नाही

वागळे इस्टेटमधील नाल्याच्या भिंतीचा काही भाग पडला मात्र सुदैवानं जिवितहानी झाली नाही. वागळे इस्टेटमधील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या नाल्याचा भाग दुपारच्या सुमारास कोसळला. यामुळं या नाल्याजवळ असलेली दोन घरंही धोकादायक झाल्यानं ही घरं पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या घरांमध्ये राहणारे अनिल पाटील आणि मारूती देसाई यांच्या कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. १० मजुरांच्या सहाय्यानं धोकादायक भाग पाडण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading