वागळे इस्टेटमधील दोन कंपन्यांमध्ये मोठी आग

वागळे इस्टेट येथील बायोसेन्स ए ट्युलिप डायग्नोस्टीक्स आणि स्पॅन डायग्नोस्टीक कंपनीत आज मोठी आग लागली होती. सुदैवानं यात कोणतीही जिवितहानी झाली नाही परंतु कंपनीचं मात्र मोठं नुकसान झालं. वागळे इस्टेट मधील बायोसेन्स आणि स्पॅन डायग्नोस्टीक मध्ये आणि प्रशांत कॉर्नरच्या गोडावूनमध्ये आज दुपारच्या सुमारास मोठी आग लागली. अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्वरीत धाव घेऊन ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading