रमजाननिमित्त पेंडखजुर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध

मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्याची उद्यापासुन सुरुवात होत आहे. सध्या बाजारात याची लगबग सुरू आहे. रमजानच्या उपासासाठी लागणारे पेंडखजुर सध्या बाजारात पाहायला मिळत आहेत. इराण, इराक, सौदी अरेबीया अशा विविध देशातुन आलेले खजुर सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रमजानचे उपवास सोडण्यासाठी या पेंडखजुरांचे महत्तव असते. त्यासाठी बाजारात या पेंडखजुरांची मागणी वाढली आहे. दर्जानुसार प्रतीकिलो १०० रुपयांपासुन २ हजार रुपयांपर्यंत खजुर विक्रि होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading