मेडीक्वीन मिसेस महाराष्ट्र २०२१ या स्पर्धेत जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या डॉ. भाग्यश्री पवार उपविजेत्या

मेडीक्वीन मिसेस महाराष्ट्र २०२१ या स्पर्धेत जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या डॉ. भाग्यश्री पवार या उपविजेत्या ठरल्या आहेत. पुण्यात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रात काम करताना सामाजिक कार्य, मानसिक स्वास्थ्य आणि सौंदर्य अशा विविध बाबींचा विचार या सौंदर्य स्पर्धेत करण्यात आला होता. भाग्यश्री पवार या जिल्हा शासकीय रूग्णालयात दंतशल्य चिकित्सक म्हणून काम करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading