मुंब्रामधील किस्मत कॉलनी येथे नाल्यात पडलेल्या भिंतींचे डेब्रीज उचलले

मुंब्रामधील किस्मत कॉलनीजवळ नाल्यात पडलेल्या भिंतींचे डेब्रीज तातडीने महापालिकेच्या वतीने उचलण्यात आले. याबाबत महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी सदरचे डेब्रीज तात्काळ उचलण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आपत्कालीन कक्ष आणि कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी यांनी एक जेसीबी, दोन डंपर आणि मनुष्यबळाचा साहाय्याने ही कार्यवाही केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading