महापालिकेला साथरोग निर्मुलनासाठी आवश्‍यक ती सर्व मदत करणार – पालकमंत्री

महापालिकेला साथरोग निर्मुलनासाठी आवश्‍यक ती सर्व मदत करणारअसे आश्‍वासन ठाणे जिल्‍हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

     महापालिका स्‍थायी समिती सभागृहातसध्‍या सर्वत्र पसरतचाललेल्‍या कोरोना साथीबाबत प्रतिंबंधात्‍मक उपाययोजनाकरण्‍यासंदर्भात संपन्‍न झालेल्‍या आढावा बैठकीत त्‍यांनी हे आश्‍वासनदिले. महापालिकेने फवारणी कामगारांनामास्‍कहॅण्‍डगलोजसॅनीटायझर . आवश्‍यक सामुग्री पुरवावी असेनिर्देश त्‍यांनी यावेळी उपस्थित अधिकायांना दिले.*

     * महापालिका सध्‍याच्‍या परिस्‍थीतीत नागरिकांना सेवा देण्‍याच्‍यादृष्‍टीकोनातुन अन्सारी  चौकचिकनघरशास्‍त्रीनगरठाकूरवाडीपाटकरमढवीकोळसेवाडीतिसगावया आठ ठिकाणी ‘’तापाचे दवाखाने’’ सुरू करत असून सर्दीकोरडाखोकलातापश्‍वास घेण्‍यास त्रास घसादुखी यासारखी लक्षणेअसलेल्‍या व्‍यक्‍तींनाच या क्लिनीक मध्‍ये सकाळी .३० ते .०० यावेळेत जाऊन तपासणी करून घेता येईल* **अशी माहिती पालिकाआयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.  

      जे रूग्‍ण कोरोना बाधित रूग्‍णाच्‍या संपर्कात आले परंतू त्‍यांनाकोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत अश्‍या रूग्‍णांना शास्‍त्रीनगररूग्‍णालयात दाखल करावेत लक्षणे आढळून आलेल्‍या रूग्‍णांसमहापालिकेबरोबर संमजस्‍याचा करार केलेल्‍या नियॉन हॉस्‍पीटलपडलेगावशिळ रोडडोंबिवली पुर्व या रूग्‍णालयात दाखल करावे अश्‍यासुचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिल्‍या

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading