मल्हार सिनेमाजवळ गोखले रस्त्यावर एक झाड पडल्याने दोन वाहनांचं नुकसान

मल्हार सिनेमाजवळ गोखले रस्त्यावर एक झाड पडल्याने दोन वाहनांचं नुकसान झालं आहे. आज दुपारच्या सुमारास मल्हार सिनेमाच्या जवळ गोखले रस्त्यावर उभ्या केलेल्या रिक्शा आणि चारचाकीवर हे झाड पडले. त्यामुळे या गाड्यांचे नुकसान झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केलं. विशाल मते यांची रिक्शा तर जितेंद्र मढवी यांच्या चारचाकी गाडीवर हे झाड कोसळले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading