भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना २३ हजार ७७१ मतांची आघाडी

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना २३ हजार ७७१ मतांची आघाडी मिळाली आहे. १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास हाती आलेल्या आकडेवारीनुसार कपिल पाटील यांना १ लाख ८ हजार २५४ तर काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना ८४ हजार ४८३ मतं मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading