भिवंडीतील गोदामातून अडीच कोटी रूपयांचा गुटखा जप्त – दोघांना अटक

अन्न आणि औषध प्रशासनानं भिवंडीतील एका गोदामातून अडीच कोटी रूपयांचा गुटखा जप्त केला असून दोघांना अटक केली आहे. भिवंडीतील गोदामांच्या परिसरात अन्न आणि औषध प्रशासन तसंच पोलीसांनी संयुक्तपणे छापा घालून बंदी असलेला गुटखा हस्तगत केला. या गुटख्याची किंमत २ कोटी ५३ लाख रूपये असल्याचं सांगितलं जातं. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या ८ पैकी २ व्यक्तींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading