भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्यातर्फे विनामूल्य वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था

बाहेरगावी प्रवास करू इच्छित असणा-या प्रभागातील नागरिकांसाठी विनामूल्य वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्यातर्फे करण्यात आली. मढवी यांच्या घंटाळी येथिल कार्यालयात डाँ.सुभाष पाटील यांच्यातर्फे वैद्यकीय तपासणी तसेच प्रमाणपत्र देण्यात आले. प्रभागातील 154 नागरिकांनी याचा लाभ घेतल्याचं प्रतिभा मढवी यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading