बाळकूम मधील गोबल हॉस्पिटल मध्ये येणा-या रूग्णांच्या नातेवाईकांकडे तंबाखू आणि इतर आक्षेपार्ह वस्तू

बाळकूम मधील गोबल हॉस्पिटल मध्ये येणा-या रूग्णांच्या नातेवाईकांकडे तंबाखू आणि इतर आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या.
पालकमंत्र्यांच्या भेटीदरम्यान त्यांनाही तंबाखू आणि इतर वtस्तू आढळून आल्याने त्यांनी रूग्णालयाच्या दोन्ही गेटवर सुरक्षा रक्षकांबरोबर बंदूकधारी जवान नेमण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे जवान नेमण्यात आले असून आत जाणा-यांची तपासणी करण्यात येत आहे. रूग्णालयात येणा-या रूग्णांच्या नातेवाईकांच्या बॅगचीही तपासणी करण्यात येत असून यामध्ये काही आक्षेपार्ह वस्तू मिळाल्या आहेत. याप्रकरणी रूग्णालयाचे डीन डॉ. माळगावकर यांनी असा प्रकार पुन्हा होणार नाही या हमीवर सोडून देण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading