बालरंगभूमीसाठी काम करणा-या बालनाट्य संस्थांच्या पाठीमागे महापालिका उभी राहील – महापौर

बालरंगभूमीसाठी काम करणा-या बालनाट्य संस्थांच्या पाठीमागे महापालिका उभी राहील अशी ग्वाही महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य महोत्सवाचं उद्घाटन महापौरांच्या हस्ते झालं त्यावेळी महापौरांनी ही ग्वाही दिली. बालनाट्य महोत्सवाला बालरसिक उपस्थित रहावे म्हणून महापौरांनी वैयक्तीक लक्ष घालून ठाण्यातील सर्व शाळांना निमंत्रित केलं होतं. त्यामुळं ख-या अर्थानं बाल जल्लोष अनुभवता आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading