बारवी धरण ओव्हरफ्लो

बारवी धरणं पूर्णत: भरले असून धरणातून काल रात्रीपासून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. बारवी धरणाच्या ११ दरवाजांपैकी ४ दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेले काही दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर असून धरण क्षेत्रातही समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळं जिल्ह्यातील धरणं आता भरून वाहत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading