बाजारात सध्या ताडगोळे, जांभूळ या फळांच्या मागणीत वाढ झाली असून त्यांचे दरही शिगेला

बाजारात सध्या ताडगोळे, जांभूळ या फळांच्या मागणीत वाढ झाली असून त्यांचे दरही शिगेला पोहचले आहेत.
सध्या ऊन दिवसेंदिवस वाढत असताना पनवेल शहरामध्ये ताडगोळे, जांभूळ आणि शहाळ्यांना मागणी वाढत आहे. उन्हाच्या काहिलीमध्ये तहान भागवण्यासाठी देखील या फळाचा वापर होतो. त्यामुळे सद्यस्थितीत या फळांची मागणी वाढली आहे. सध्याच्या धार्मिक उपवासाच्या दिवसांमुळे या फळांना चांगली मागणी असल्याने त्यांचे दर ही वधारले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading