पिसे उदंचण जॅकवेलमध्ये अडकला गाळ – होणार कमी दाबाने पाणी पुरवठा

महापालिकेच्या पिसे उदंचण केंद्राच्या जॅकवेल मध्ये गाळ अडकल्याने पाण्याचा उपसा कार्यक्षमता कमी झाल्याने तसेच पाण्याची गढुळता वाढल्याने टेमघर येथील जल शुद्धीकरणाचा वेग मंदावला आहे.यामुळे उद्या ठाणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या पिसे येथील उदंचण केद्राच्या जॅकवेलमध्ये गाळ साचल्याने पाण्याचा उपसा कार्यक्षमता कमी झाली आहे. तसेच पाण्याची गढुळताही वाढली आहे. त्यामुळे टोमघर येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाचा जल शुद्धीकरण वेग मंदावला आहे.
यामुळे उद्या ठाणे शहराला होणारा पाणी
कमी दाबाने होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading