दोन वर्षात प्रथमच कोरोनाची आकडेवारी शून्यावर

कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून दोन वर्षात प्रथमच ठाणे जिल्ह्यात एकही नवीन रूग्ण मिळाला नाही. कोरोनाची साथ संपुष्टात आल्याचं अलिकडेच जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं होतं. परंतु अजूनही कुठेना कुठेतरी कोरोनाचे रूग्ण आढळत होते. परंतु आज मात्र जिल्ह्यातल्या कुठल्याच भागात कोरोनाचा एकही रूग्ण मिळालेला नसल्याचं कोविड रिपोर्टनुसार दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading