दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिवम ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिवम ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. प्रत्येक विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभा रहावा हा या ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यामागचा उद्देश आहे. या मार्गदर्शनामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या विषयांवर विशेष भर दिला जाणार आहे. इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र हे विषय मराठी आणि अर्ध इंग्रजी माध्यमातून शिकवले जाणार आहेत. याबरोबरच वक्तृत्व, बातमी लेखन आदी गोष्टीही शिकवल्या जाणार आहेत. सोमवार ते शनिवार ५ ते ६ या वेळेत हे मार्गदर्शन केलं जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९००४७९९५८२ या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading