डॉ. व्ही. एन. बेडेकर मॅनेजमेंट स्टडीज् ही संस्था आऊटस्टँडींग बी स्कूल ऑफ एक्सलन्स म्हणून जाहीर

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाची डॉ. व्ही. एन. बेडेकर मॅनेजमेंट स्टडीज् ही संस्था आऊटस्टँडींग बी स्कूल ऑफ एक्सलन्स म्हणून जाहीर झाली आहे.
यासाठी झालेल्या सर्वेक्षणामध्ये संस्थेत सुरू असलेल्या बेस्ट प्रॅक्टीसेस, विविध विषयांमध्ये झालेली वाढ म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, संशोधन, सल्ला आणि नोकरीच्या संधी अशा विविध बाबी तपासून संस्थेची निवड करण्यात आली आहे. विद्या प्रसारक मंडळातर्फे आर्टस्, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, तंत्रनिकेतन तसंच राजापूर येथे अभियांत्रिकी महाविद्यालय चालवलं जातं. मंडळाच्या व्यवस्थापन अभ्यासक्रम संस्थेची अशी निवड झाल्यामुळं ठाण्याच्या आणि संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading