ठाण्यामध्ये २० टन गोमांस नेणारा ट्रक पकडला

ठाण्यामध्ये २० टन गोमांस नेणारा ट्रक पकडण्यात आला.
आज सकाळी नितीन कंपनी येथे जवळ जवळ २० टन च्या वर गो मांस ने भरलेला ट्रक राम सेना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडला. आमदार संजय केळकर यांनी तातडीने नौपाडा पोलीस स्टेशनला जाऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना केल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading