ठाण्यामध्ये आणखी एक वर्डिंग धोकादायक अवस्थेत

ठाण्यामध्ये एक मोठा होर्डिंग पडल्याची घटना ताजी असतानाच काल एक दुसरा होर्डिंगही धोकादायक अवस्थेत होतं ठाण्यामध्ये काल संध्याकाळी सोसाट्याचा वारा सुटला होता या वाऱ्याच्या जोरानेच बहुता धोकादायक अवस्थेत आलं होतं पूर्व द्रुतगती महामार्गावर संतोषी माता मंदिराजवळ असलेले हे होर्डिंग कधीही पडू शकतो अशा अवस्थेत होत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading