ठाण्यात एका तरूणाने पंख्याला गळफास लावून केली आत्महत्या

ठाण्यात एका तरूणाने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. सूरज वाघमारे या २२ वर्षीय युवकाने त्याच्या नातेवाईकांच्या घरी पंख्याला फास लावून आत्महत्या केली. सूरज हा पोखरण रोडवरील पूजा पॅथॉलॉजीमध्ये कामाला होता. त्याच्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading