ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील पोलीस अधिका-यांच्या अंतर्गत बदल्या

ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील पोलीस अधिका-यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त उत्तम कोळेकर यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे. तर पोलिस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांची बदलापूर पश्चिम, कन्हैयालाल थोरात – कळवा, अप्पासाहेब जानकर – वाहतूक शाखा कोनगाव, अंकुश म्हसके – विशेष शाखा, सुनिल पुंगळे – नियंत्रण कक्ष, आनंद रावराणे – मालमत्ता कक्ष गुन्हे शाखा, दत्ता गावळे – नियंत्रण कक्ष, राजेंद्र अहिर- उल्हासनगर गुन्हे शाखा तर गिरीश गोळे यांची चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading