ठाण्यातील प्रसिध्द छायाचित्रकार अनिल शिंदे एका अपधातात जखमी

ठाण्यातील प्रसिध्द छायाचित्रकार अनिल शिंदे काल एका अपधातात जखमी झाले आहेत. वर्सोवा पुलाची एक मार्गीका खुली झाल्याची छायाचित्र टिपण्यासाठी ते काल या परिसरात गेले होते. काम झाल्यानंतर परतताना दोन रस्त्यामध्ये असलेल्या फटीत त्याची दूचाकी घसरली आणि ते रस्त्यावर पडले या अपघातामध्ये त्यांचा फोन तुटला. काही काळ त्यांची शुध्द हरपली. त्यांच्या डोळ्याला आणि डोक्याला जखमा झाल्या. आता मात्र ते सावरले असून पुन्हा  कामावर रुजू झाले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading