ठाण्यातील काही विधिज्ञांचं राज्यपालांनी रामदास स्वामींबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात जिल्हाधिका-यांना निवेदन

ठाण्यातील काही विधिज्ञांनी राज्यपालांनी रामदास स्वामींबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात जिल्हाधिका-यांना निवेदन दिलं आहे.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अलिकडेच संत रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचं म्हटलं होतं. यावरून वाद निर्माण झाला होता. ठाण्यातील विधीज्ञांनी जिल्हाधिका-यांना राज्यपालांच्या या वक्तव्याविरोधात निवेदन दिलं होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading