ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांच काल रात्री दीर्घ आजाराने निधन झालं. ते 56 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी देहदान केल आहे. कर्णिक यांनी विविध राजकीय पक्षांचे नेते तसेच अधिकाऱ्यांविरोधात अनेक आंदोलने केली होती. विशेषता महापालिका आयुक्तांच्या विरोधात त्यांनी केलेले आंदोलन चांगलंच गाजलं गाजलं होतं. त्यांच्यापश्चात पश्चात पत्नी दोन मुलं आई आणि भाऊ असा परिवार आहे.