ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कडक नाकाबंदी

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कडक नाकाबंदी लागू करण्यात आली आहे. अनावश्यकपणे दुचाकीवरून जाणा-यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं वाहतूक पोलीसांनी सांगितलं. फक्त परवानगी असलेल्या क्षेत्रातच खाजगी कार आणि टॅक्सींना जाण्याची परवानगी असेल तर दुचाकीवर फक्त एकाच व्यक्तीला परवानगी देण्यात येणार आहे. नागरिकांनी अनावश्यक वाहनांवरून फिरू नये असं आवाहनही वाहतूक पोलीसांकडून करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading