ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून विवेक पत्की यांची तर उपाध्यक्ष म्हणून शरद गांगल यांची निवड.

ठाणे जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली आहे. काल बँकेच्या संचालक मंडळावर विवेक पत्की, रमेश कनानी, संदीप ठाकूर, दिलीप सुळे, अनुराधा आपटे, मधुकर खुताडे, या विद्यमान संचालकांसह डॉक्टर अश्विनी बापट, शरद गांगल, समीर कांबळे, वैभव सिंगवी यांची बिनविरोध निवड झाली आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर झालेल्या बैटकीत बँकेचे अध्यक्ष म्हणून विवेक पत्की यांची तर उपाध्यक्ष म्हणून शरद गांगल यांची निवड झाली आहे. ही निवड पुढील पाच वर्षासाठी आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading