ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं सूत चोरी करणा-या ५ जणांना केली अटक – १९ लाखांचं सूत जप्त

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं सूत चोरी करणा-या ५ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून जवळपास १९ लाखांचं सूत जप्त करण्यात आलं आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस नारपोली आणि भिवंडी पोलीस स्टेशनच्या समवेत समांतर तपास करत असताना या चोरीची उकल झाली. या प्रकरणी पोलीसांनी अटक केलेल्या असीफ खान, जावेद खान, अमन खान, महम्मद शेख आणि आदिल मोमीन यांच्या चौकशीत त्यांच्याकडून हा १९ लाखांचा सूताचा साठा हस्तगत करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading