ठाण्यातील जेष्ट पत्रकार बबन कांबळे यांच आज अल्पशा आजारान निधन झालं. सुरुवातीला दैनिक नवाकाळचे प्रतिनिधी म्हणून काम केलेल्या बबन कांबळे यांनी नंतर स्वता:चे दैनिक सुरु केलं. सम्राट दैनिकातुन त्यांनी वंचीतांच्या समस्यांना वाचा फोडली. संपादक बबन कांबळे यांच्यावर बाळकुम येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.