जिल्ह्यात रात्री आठपर्यंत सुमारे ७ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री आठपर्यंत ६ हजार ९४६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८३ लाख २१ हजार २ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्यापैकी ५५ लाख १७ हजार १०० नागरिकांना पहिल्या डोसचे तर २८ लाख ३ हजार ९०२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ११३ सत्र आयोजित करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading