जिल्ह्यात रात्री आठपर्यंत ५६ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री आठपर्यंत ५६ हजार ३१७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७१ लाख २७ हजार ६१८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्यापैकी ४८ लाख २० हजार ७९६ नागरिकांना पहिल्या डोसचे तर २३ लाख ६ हजार ८२२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ५१९ सत्र आयोजित करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading