जिल्ह्यात आज ३ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज सायंकाळी सायपर्यंत ठाणे जिल्ह्यातील ३ हजार १७० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी २८ लाख १५ हजार २९४ डोसेस देण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६८ लाख ४२ हजार ४११ नागरिकांना तर ५८ लाख ३२ हजार ९८० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३९ हजार ९०३ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात ११८ लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading