जिल्ह्यात आज १७ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री नऊपर्यंत ठाणे जिल्ह्यातील १७ हजार ७८१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी २८ लाख १२ हजार १२४ डोसेस देण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६८ लाख ४२ हजार ११२ नागरिकांना तर ५८ लाख ३० हजार ३४७ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३९ हजार ६६५ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात ३०२ लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading