खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेत ठाण्याच्या संयुक्ता काळेची चमकदार कामगीरी

खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेत ठाण्याच्या संयुक्ता काळे हीने चमकदार कामगीरी केली आहे. संयुक्ता काळेन खेलो इंडिया स्पर्धेत तालबध्द जिम्नॅस्टिक प्रकारात ४ सुवर्ण आणि एक रौप्य अशी पथकांची लयलुट केली. सलग दुसऱ्या वर्षी तीनं ४ सुवर्ण पथकांची कमाई केली आहे. अंतर राष्ट्रीय स्थरावर देशाला आद्याप तरी पदक मिळालेले नाही आपल्याला ते करुन दाखवायचे आहे असा विश्वास संयुक्ता काळे हीने व्यक्त केला आहे. तिच्या या यशामुळे ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading