कोल्हापूरमध्ये आयोजित जलतरण स्पर्धेत स्टार फिशच्या तीन जलतरणपटूंची पदकांची लयलूट

कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत स्टार फिशच्या तीन जलतरणपटूंची पदकांची लयलूट केली आहे. या स्पर्धेत निधी सामंत तीन सुवर्णपदकासह विजेतेपद पटकावलं. तर 1 साळुंखे यांना तीन सुवर्ण दोन रौप्य आणि दोन कास्य पदक पटकावली. सर्वान पेठेनं एक सुवर्णपदकासह चार रोप्य पदक पटकावली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading