कोपरी येथे पाण्याची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया

कोपरी येथे पाण्याची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. आज संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास कोपरीतील पाईपलाईनला एका कंटेनरने धडक दिल्याने ही ६ इंचाची पाईपलाईन फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.  आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे ही माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी तात्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading