आकृती रेंटल इमारतीच्या लिफ्टमध्ये दोन व्यक्ती अडकल्याने खळबळ

लोकमान्यनगर येथील आकृती रेंटल या इमारतीत काल रात्री साडेअकराच्या सुमारास लिफ्टमध्ये दोन व्यक्ती अडकल्या होत्या. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे तक्रार येताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी तसंच पोलीस कर्मचा-यांनी तातडीनं धाव घेऊन या व्यक्तींना बाहेर काढण्यात यश मिळवले. या घटनेत कुठलीही दुखापल झाली नसल्याचं सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading