बेकायदा फलकबाजी करून शहर विद्रुपीकरण केल्याबद्दल ८ जणांवर गुन्हा दाखल

ठाणे महापालिकेच्या परवानगी विना सार्वजनिक मालमत्तेवर बॅनर आणि बेकायदा फलकबाजी करून शहर विद्रुपीकरण करणे ठाण्यातील ८ जणांना भोवलं आहे. प्रताप गाला, शैलेश कदम, सुमित गुप्ता, सुरेश सिंह, रविंद्र साळुंखे, संतोष बालगुडे आणि संतोष घोणे अशा ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी ८ ऑगस्ट रोजी रायगड गल्ली परिसरात शहराचं विद्रुपीकरण केलं होतं. त्याबाबत पालिकेनं २ महिन्यानंतर पोलीसांत तक्रार दाखल केली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading