ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे फणसळकर यांना फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. फणसळकर यांना सौम्य स्वरूपाचा ताप आणि कफ झाला होता. त्यामुळे त्यांना फोर्टीस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.