उल्हासनगर मधील झुलेलाल ट्रस्टच्या शाळेच्या स्लॅबचा काही भाग कोसळून तीन मुली जखमी

उल्हासनगर मधील कॅम्प नंबर २ मध्ये असलेल्या झुलेलाल ट्रस्टच्या शाळेच्या वर्गाच्या स्लॅबचा काही भाग कोसळून तीन मुली जखमी झाल्या.

Read more